सातारा जिल्ह्यातील बँकेत 327 कोटींचा घोटाळा; RBI ने केला बँकिंग परवाना रद्द
सातारा । सातारा जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जाणारी कराड जनता सहकारी बँक. कराड या बँकेत संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्यामुळे RBI ने बँकेवर निर्बंध घातले आहेत.
या बँकेचे 35 हजार सभासद असून बँकेच्या सभासदांचे हजारो कोटी रुपये बँकेत अडकून पडले आहेत. आज RBI ने निर्बंध आणल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँक दिवाळखोरी त गेल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्राला हादरा देणारी घटना ; टिकटॉक स्टार महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार
कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे धक्कादायक विधान म्हणाले कायदा मागे घेणार…
महाराष्टाची लेक दिल्लीत कडाडली! पहिली गोळी मी झेलायला तयार
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा असून ठेवीदार आता हवालदिल झाले आहेत. बँकेला आता कोणताही व्यवहार करता येणार नसल्याचे RBI ने कळविले आहे.