मोदी सरकारच्या विरोधात “गाव तेथे आंदोलन” पहा कुठे होतंय
जयभीम महाराष्ट्र । मोदी सरकार च्या विरोधात जनमत जात असून अनेक मनमानी कायदे सरकारने केले आहेत अशी लोकांची धारणा होती आहे. खासकरून कृषी विधेयकवरून मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे.
यातच काँग्रेसने कृषी विधेयक व कामगार कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
चांद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या जुलमी कायद्या विरोधात शेतकयांचे ‘मशाल आंदोलन’ व ‘गाव तिथे आंदोलन’ या मोहिमेअंतर्गत आज घुग्घूस येथे करण्यात आले कृषी कायद्याविरोधात मा.खा.सुरेश धानोरकर, आमदार.सौ.प्रतिभाताई धानोरकर, दिनेश दादापाटील चोखारे (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ) विलास टिपले (माजी नगराध्यक्ष वरोरा) यांच्या हस्ते शेतकऱ्याच्या मशाल आंदोलन हिरवी झंडी दाखवून प्रारंभ करण्यात आले.
भाजप शिवसेना वादात राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले शिवसेनेने आपली विचारधारा सोडली…
मोदी सरकार आता पायाभूत सुविधासाठी जमीनही विकणार
या कार्यक्रमात मा.जिल्हाध्यक्ष रोशन पचारे ,नागेश बॉंडे कार्याध्यक्ष , पवनकुमार आगदारी (जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग) लखन हिकरे, प्रशांत सरोकर ,योगेश ठाकरे,अंकेश मडावी ,शाहरूख शेख , सचिन गोगला,